प्रत्येक फोटोमागे एक कहाणी असते...कधी कधी फोटो नंतर देखील असते. काल फोटो पोस्ट केल्या केल्या हिंदी चांगले जाणणारी माझी मैत्रीण पल्लवी गोरे हिने निरोप पाठवला..'नील मे तैरता सुर्ख फुल, सुर्ख नील' .. त्या ओळीतील लय मनात गुंजत राहिली..आणि हिंदी भाषेचे वैभव देखील..
Subscribe to:
Post Comments (Atom)
महाशिवरात्र - २०२६
महाशिवरात्र - २०२६ जाणीवसमृद्ध भावगर्भ काव्य लिहिणारी माझी मैत्रीण सई लेले हिने सकाळी तिने लिहिलेली शिवस्तुती पाठवली. मनात उतरत जाणाऱ्या, ...
-
रहस्य - हस्तलिखित खलित्याचे सगळे वाटसरु उतरणार तर ह्याच धर्मशाळेत. त्यांचे गावच असे मोक्याच्या ठिकाणी होते. आधीच्या गावाहून निघून, डोंगर ओ...
-
इंकटोबर २०२२ चित्रे तर काढता येत नाहीत पण रोज दिलेल्या विषयावर काही लिहणे आवडेल. असे मनात आले तेव्हा ऑक्टोबर सुरु होऊन सात आठ दिवस होऊन गेल...
-
मी तेनु फिर मिलांगी.. अमृता प्रीतम प्रसिध्द पंजाबी लेखिका. कथा, कादंबरी, कविता सर्व प्रकारचे विपुल लेखन. त्यांचे साहित्य अनेक भाषांत अनुवाद...

No comments:
Post a Comment