Monday, 26 December 2011

सुरुवात

 अरे वा. ब्लॉग सुरु करणे खूपच सोपे आहे तर... लिहित रहाणे अवघड असावे बहुतेक... बघूया!!

राहू दे रे अक्षरांशी स्नेह हा जन्मांतरी 

मी अन ग्रंथ सोबती ही खूण पटली अंतरी

अमृताच्या त्या तेजाने उजळू दे मम चित्त वाणी 

रे तुझ्या आशिषाने मग अमूर्तासही घालेन गवसणी !!!
-वृंदा टिळक 

No comments:

Post a Comment

महाशिवरात्र - २०२६

 महाशिवरात्र - २०२६  जाणीवसमृद्ध भावगर्भ काव्य लिहिणारी माझी मैत्रीण सई लेले हिने सकाळी तिने लिहिलेली शिवस्तुती पाठवली. मनात उतरत जाणाऱ्या, ...